shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आष्टी तालुका पोलीस ठाण्याचे नवीन ठाणेदार म्हणून A. P. I. लक्ष्मण लोकरे यांनी स्वीकारला पदभार


A. P. I. लक्ष्मण लोकरे यांची आष्टी तालुका पोलीस ठाणे येथे ठाणेदार पदी नियुक्ती

प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

   आष्टी: दि. ४/ वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका पोलीस स्टेशनचे नवीन ठाणेदार म्हणून A. P. I.  लक्ष्मण लोकरे यांची नियुक्ती झाली. आष्टी पोलीस ठाण्याचे पहिले ठाणेदार जितेंद्र चांदे यांची दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्यानंतर A. P. I.  लक्ष्मण लोकरे यांनी आष्टी पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारला.

    A. P. I. लक्ष्मण लोकरे हे या अगोदर वाहतूक शाखा वर्धा इथे कार्यरत होते आष्टी ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आष्टी तालुका व शहर परिसरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा माणस त्यांनी व्यक्त केला.

     यावेळी आष्टी शहरातील राजकीय व्यक्ती व इतर मान्यवरांनी A.P. I.  लक्ष्मण लोकरे यांना हार व पुष्प देऊन पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
close