shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी-चिंचवड शहरात महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार उल्लेखनीय कार्य त्यांचा सत्कार :- सुनील साठे


पिंपरी चिंचवड:- महात्मा गांधी गुणगौरव  पुरस्कार जाहीर                  
दिनांक 5/10/2021 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यालय येथे 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी दिवस निमित्त महात्मा गांधी गुणगौरव पुरस्कार 2021 या पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेली आहे पिंपरी-चिंचवड परिसरातील आपल्या आपल्या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले त्यांचा सत्कार आदरणीय महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न होणार असून हा पुरस्कार शैक्षणिक , मेडिकल , पोलीस ,  क्रीडा ,  व्यवसायिक , धार्मिक , व भजनी मंडळ ,  अशा वेगवेगळ्या प्रकारात दिला जाणार आहे.

हा कार्यक्रम सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूल व साई सोशल स्पोर्टस फौंडेशन यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे. मुख्य आयोजक जागृती धर्माधिकारी फिरोज खान  सुनील साठे हे आहेत ज्या पुरस्कार  व्यक्तींना पुरस्कार जाहीर झाला त्यांची नावे खालील प्रमाणे
 1 ) सुधीर गडलिंग 2 ( प्रीती परदेशी 3 ) सुदेश गायकवाड 4 ) विजय देपुगडे 5 ) मनीषा पाटील 6 ) प्रशांत वाघ 7 )* *विजयसिंह भोसले 8 ) काळुराम लांडगे 9 )लोकेश वारके 10 )जितेंद्र गरगटे 11 ) नंदा आहिरे 12 ) संतोष महामुनी 13 ) सुनिता लोखंडे* *14 ) डॉ .ओंकार अनंतराव 15 ) भारती परदेशी 16 )  सुधा खोले 17 ) मनीषा जाधव 18 ) सतीश परदेशी 19 ) महेश नलावडे 20 ) संतोष म्हात्रे* *21 ) बलभीम भोसले, 22 ) राजू पोखर्णीकर, 23 ) शिरीष खेडीकर 24 ) केदार काटे 25 ) प्रफुल कोठारी 26 ) रमेश मोरे 27 ) राहुल धोत्रे 28 ) आदिती निकम 29 ) रोहिदास बोराडे 30 ) अनिल लोखंडे.
close