उस्मानाबाद । प्रतिनिधी :- विठ्ठल बाबुराव मंजुळे उस्मानाबाद न.प. मध्ये तीन पंचवार्षिक ला नगरसेवक होते व भाजप चे नगरसेवक कै बंटी मंजुळे यांचे वडील आणि माजी नगर सेवक तथा भाजपा ओबीसी राज्य सरचिटणीस पिराजी मामा मंजुळे यांचे मोठे बंधू होत..!
त्यांचे दि.७/१०/२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...!
शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह परिवार
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

