shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्वानी झाडे लावा..! नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........?



झुक झुक झुक झुक आगीनगाडी🚂
पाण्याचे डबे आणून सोडी🚎
वाळकी झाडे पाहूया🎍🌾
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाचा कोपरगाव मोठा 😆
पाण्याचा लय तोटा🚱
हंडा रांगेत लावूया🏮🏮
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाची बायको सुगरण 💃🏻
पाण्यासाठी फिरते वणवण😰
आठदिवस बिनआंघोळीचे राहूया😝
मामाच्या गावाला जाऊया👫

मामाची बायको गोरटी☺
म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜
पाण्यासाठी भांडुया😡
मामाच्या गावाला जाऊया👫

मामा मोठा तालेवार 👳🏻
आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार💊
कोरड्या पाण्याने न्हाऊया🗑
मामाच्या कोपरगावला जाऊया👫

😝😂😆
झाडे लावा झाडे जगवा

कविता संकलन
संजय काळे , कोपरगाव.
close