भगवान श्री श्री श्री गोपालबाबा महाराज आश्रम,पिठापुर मधील पुजा विधी कार्यक्रम !
अ) दैनंदिन कार्यक्रम
१) गोपुजा
२) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना पंचामृत
अभिषेक
३) स्वयंभु नारायण पादुका पुजन
४) गायत्री हवन
५) धुनी महाराज व श्रीपाद श्रीवल्लभ
स्वामींन महानैवेद्य अर्पण
६) सायंकाळी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची
पालखी सेवा
ब) साप्ताहिक कार्यक्रम-
१) गुरुवारी बाबांचा पंचामृताभिषेक
२)शनिवारी सायंकाळी प्रदोष पुजा
क) मासिक कार्यक्रम
१)पौर्णिमा-श्रीदत्त सत्यव्रत व अखंड धुनीला पहाटे १०८० हवन
२)कृष्णाष्टमी-अनघाष्टमी व्रत
३)मासिक शिवरात्री-महारुद्राभिषेक
४)अमावस्या-स्वामींची विशिष्ट पालखी सेवा
५)चित्रा नक्षत्र-श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना रक्षा
बंधन व सायंकाळी १०८ दिप प्रज्वलन सेवा
६)शुक्ल पंचमी-संतान प्राप्ती साठी रृषीपुजन
७) प्रत्येक ९ तारखेला पिठापुर सरकारी रुग्णालयात गर्भवती माता तपासणी
शिबीरात अन्नदान
ड)वार्षिक कार्यक्रम
१) युगादी-गुडी पाडवा बल प्रतिपदा
२) श्रीराम नवमी
३) श्रीगुरु पौर्णिमा
४) राखी पौर्णिमा
५) श्रीपाद जयंती
६) महालय अमावस्या (या दिनी आश्रमात
स्वयंभु अश्वत्थ नारायण पादुका प्रकट
झाल्या.)
७) विजया दशमी (श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची
वैश्विक कार्यक्रम राबविण्यास भगवान श्री
श्री श्री गोपालबाबा महाराजांचे पिठापुर येथे
आगमन )
८) कार्तिक शुक्ल त्रयोदशी ते कार्तिक वद्य षष्ठी-भगवान श्री
श्री श्री गोपालबाबा महाराज यांचा पुण्यतिथी आराधना
ब्रम्होत्सव
९) श्रीदत्त जयंती
१०) महाशिवरात्री
इ) विद्यादान-
गरिब कुटुंबातील २०० मुला मुलींना
आश्रमात शिस्तबद्ध व कार्पोरेट पद्धतीची
शिक्षण व्यवस्था,मोफत युनिफाॅर्म, वहिपुस्तके,
जेवन, वाहतुक व्यवस्था सह श्री
गोपालबाबांच्या आज्ञेवरुन विद्यादान सुरु आहे
ई) गोशाळा - सकल देवता स्वरुप गोमातेचे
संरक्षण करण्यासाठी आश्रमात श्री
गोपालबाबांच्या आज्ञेवरुन गोशाळा सुरु आहे.
फ)अन्नदान - पिठापुर परिसरातील अनाथ,अपंग,
आजारी,गोर गरिब,परगावाहुन श्री
गोपालबाबांच्या दर्शनास येणारे भक्त या ५०० ते ६०० लोकांना आश्रमात रोज दुपारी १२:०० ते ३:०० चा दरम्यान अन्नप्रसाद वितरण.
Digambara Digambara Shripad Vallabh Gopalbaba Digambara!
Please Visit us at "http://shrigopalbabamaharajpithapuram.com"

