shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिलीप बापू धोत्रे मनसे नेते यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनाथ मुलांना शालेय साहित्य व गणवेश वाटप तसेच विधवा महिलांना साडी व किराणा वाटप..!

श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
दिलीप बापू धोत्रे मनसे नेते यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनाथ मुलांना शालेय साहित्य व गणवेश वाटप तसेच विधवा महिलांना साडी व किराणा वाटप वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्याप्रसंगी दक्षिण जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाट,डॉक्टर अक्षय शिरसाट,इंजिनिअर आर्किटेक इंजिनिअर असोशियन चे अध्यक्ष के के आव्हाड, शंभुक वसतीग्रचे अधीक्षक ज्ञानदेव दिवे सर,अशोक शिंदे संगमनेर मनसे तालुकाध्यक्ष, भैरवनाथ नगरचे ग्रामपंचायत सरपंच भारत तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, तालुका अध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाट, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकी राऊत,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, शिवनाथ फोपसे तालुका सचिव भास्कर सरोदे तालुका संघटक, निलेश सोनवणे शहर संघटक,  दीपक लांडे तालुका सरचिटणीस,  अमोल साबणे शहर सचिव, संदीप विशंभर, राजू शिंदे, गणेश राऊत, बाबासाहेब भालेराव,प्रवीण कारले, नितीन खरे, चेतन दिवटे, रतन वर्मा, अभिमन्यू धर्म जिज्ञासू, मारुती शिंदे, रमजान शेख, गोरक्षनाथ वेळी, संकेत शेलार,सोमनाथ कासार, चंदर शिंदे, सागर गायकवाड, आकाश कापसे,चंद्रकांत उमाप, रमेश शिंदे, रघुनाथ पवार, पवन खामकर, मार्गे शिंदे, चेतन थोरात, श्रीराम देवरे, विकी शिंदे, युवराज बागुल लक्ष्मण शिंदे, सुरज कुमावत, नवनाथ लोखंडे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close