shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रदुषित वातावरणामुळे सर्वसामान्य मुंबईकर विविध आजाराने हैराण..!



जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७
मुंबई:- मुंबईतील अनेक सार्वजनिक रस्त्यांवर साचलेल्या मातीमिश्रीत धूळीसह अनेक अवजड मोटारवाहनांमधून होणार्‍या प्रदुषणामुळे सर्वसामान्य मुंबईकर विवीध आजाराने त्रस्त आणि ग्रस्त असल्याची आकडेवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध असतानाही, मुंबईत सुरु असणार्‍या नवीन बांधकामांना आणि  प्रकल्पांना तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय का घेतला  जात नाही ?

मुंबई महानगरपालिका आयुक्तांना आणि गेली २५ वर्षे महापालिकेत ठाण मांडून बसलेल्या सर्व राज्यकर्त्यांना सर्वसामान्य करदात्या मुंबईकरांचा जीव महत्वाचा वाटत नाही का ? 

मुंबईत प्रदुषणाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असल्याने मुंबईकरांच्या जीवीतेची हानी टाळण्यासाठी तात्काळ ठोस निर्णय घेण्याची "हीच ती वेळ"

Nicholas Almeida and Godfrey Pimenta Trustees watchdog foundation
close