पारोळा:- येथील पोलीस ठाण्यात भा. दं.वि. कलम 141 143 147 327 323 504 506 गुन्ह्यातील आरोपींना अंमळनेर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे ११ नोव्हेंबर रोजी चोरवड गावात राजकीय कारणातून वाद निर्माण झाले होते सदर वादातून झालेल्या फिर्यादीत फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन पारोळा मार्फत वरील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान या गुन्ह्यातील संशयित आरोपींनी पारोळा येथील एड.सतीश. एन. पाटील (सत्त्याराजे )यांच्या मार्फत अंमळनेर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता वकिलांचा प्रभावी युक्तिवाद विचारात घेऊन अंमळनेर येथील सत्र न्यायाधीश व्ही .आर. जोशी यांनी आरोपीना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला प्रस्तुत प्रकरणात एड .सतीश .पाटील यांना एड. रवींद्र .टी .पाटील यांचे सहकार्य लाभले. तसे अर्जत नमूद केले आहे.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

