shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभिनेत्री हर्षला बराडे यांचा 'दाटले धुके" मराठी अल्बम साॅंग .!..


प्रतिनिधी । योगिता तांबोळी 
 मराठी अल्बम सॉंग .
 PFP म्युझिक वरती आणि संपूर्ण महाराष्ट्रभर टिव्ही चैनल वरती प्रेक्षकांना दिसेल. या अल्बमची अभिनेत्री हर्षला बराडे. आणि अभिनेता रोहित निकम या तरूण जोडीने या अल्बम मध्ये काम केले आहे.

मागील आठवड्यामध्ये एक थी बेगम 2 या तुफान यशस्वी वेबसिरीज मध्ये नुकतच काम केलेली हर्षला बराडे अभिनेत्री आहे तर साता जन्माच्या गाठी यशस्वी सिरीयल असलेली त्याचा अभिनेता रोहित निकम या जोडीने दाटले धुके मराठी अल्बम व्हिडिओ सॉंगमध्ये काम केले आहे. यशस्वी अल्बम आणि चित्रपटाचे. डिरेक्टर कैलास काशिनाथ पवार याने या अल्बम सॉंग चे डायरेक्शन केले आहे. प्रोडूसर रेखा सुरेंद्र जगताप. कॅमेरामॅन बॉलिवूड चित्रपटाचे उत्कृष्ट रीतीने चित्रीकरण केलेले. अक्रम खान या अल्बमचे कॅमेरामॅन आहेत. कार्यकारी निर्माता संजय फडतरे.सहकलाकार तेजस बने, सुजित, , तुषार भोईर, नीलिमातुषार, भाग्यलक्ष्मी कुलकर्णी बालकलाकार वेदिका कुलकर्णी, नंदनी, या अल्बम चे कोरिओग्राफर प्रमोद यांनी यशस्वी असं कोरे ग्राफ केला आहे. हे गीत प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर नी गाणं गायले आहे, आणि त्यांना साथ अनुराग गोडबोले यांच्या गोड आवाजामध्ये त्यांनी साथ दिली आहे. संगीतकार गीतकार. सुनील म्हात्रे अविनाश पाटील.दिली. 12/11/2021 प्रेक्षकांच्या भेटीला एक सदाबहार लव्ह सॉंग.pfp म्युझिक चॅनल वरती आणि टीव्ही चॅनल वरती संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेक्षकांना दिसणार आहे.
close