शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ०६ डिसेंबर २०२१
"नामदार रुपालिताई यांनी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या राज्यस्तरीय कोर कमिटीच्या ऑनलाइन मिटिंग मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्यासोबत चर्चा करून श्री व सौ किशोर ढुस दाम्पत्याचे अभिनंदन केले. व देवळाली प्रवरा हेल्प टीमच्या कार्याचे कौतुक केले.
या मिंटिंगला समितीचे राज्य संघटक हेरंब कुलकर्णी, जिल्हा संघटक अशोक कुटे, समन्वयक प्रशांत कराळे यांचे सह राज्यातील प्रमुख सदस्य उपस्थित होते."
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

