shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यकर्ते पोपटराव भालके यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार..!


शिर्डी । प्रतिनिधी:- शिर्डी श्री कृष्णा नगर येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव भालके यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. 

त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी शिर्डी वि का स सोसायटीची मा चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते व संतोष ठाकूर समवेत साई श्रद्धा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार संजय महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
close