shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्त्या तथा उत्तर भारतीय प्रकोष्ठच्या महाराष्ट्र प्रभारी श्वेताजी तिवारी यांचा शिर्डी येथे सत्कार..!


शिर्डी । प्रतिनिधी :
आज भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्त्या तथा उत्तर भारतीय प्रकोष्ठच्या महाराष्ट्र प्रभारी श्वेताजी तिवारी यांनी साईदर्शन घेतले.

याप्रसंगी त्यांचा सत्कार करताना जिल्हा संयोजक राजेशजी शर्मा, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, उपाध्यक्ष सुधीर चौधरी, ओबीसी मोर्चाचे सचिनजी भैरवकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
close