शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१
संतोष देसाई यांना संभाजीनगर ऑल इंडिया कराटे चंपियनशिप मध्ये सुवर्णपदक..!!
शिर्डी : संतोष बाळासाहेब देसाई यांना औरंगाबाद संभाजीनगर ऑल इंडिया कराटे चंपियनशिप मध्ये सुवर्णपदक चा मिळाला आहे यावेळी औरंगाबाद संभाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्या हस्प्रतिनिधी सत्कार करण्यात आला आणि सन्मान चिन्ह व मेडल देण्यात आले तसेच शिर्डी येथील शिवसेना संपर्क कार्यालय शिवालय येथे त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेनेचे नेते कमलाकर भाऊ को ते अनिल पवार शरद मोरे उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

