शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१
साई निर्माण संकुलातील विद्यार्थ्यांनी ख्रिसमस दिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा..!!
शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी शहरातील साई निर्माण संकुलातील विद्यार्थ्यांनी ख्रिसमस दिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला लहान लहान मुलांनी सांता क्रासच्या वेशभूषेत सुंदर दिसत होती या सर्व साताना पाहून सर्व विद्यार्थ्यांनी नात्याचा आनंद घेतला याप्रसंगी स्कूलचे मुख्याध्यापक गणेश डांगे सर, उपमुख्याध्यापक संदीप डांगे सर, साई निर्माण स्कूलचे संचालक व द्वारकामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ताराचंद कोते सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले सर्वांना ख्रिसमस तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

