शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
अहमदनगर :- पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची पोलीस उपायुक्त नवी मुंबई या ठिकाणी बदली झाली असून त्यांच्या जागी नव्याने अंकित गोयल हे अहमदनगरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत . संपूर्ण महाराष्ट्रातील 62 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयाकडून काढण्यात आले आहे
१. मनोज पाटील पोलीस उपायुक्त नवी मुंबई
२ निलोत्पल पोलीस अधिक्षक जळगांव
३. प्रविण मुंडे पोलीस अधिक्षक सांगली
४ राजेंद्र दाभाडे. पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड
५. विनायक देशमुख पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग
६. अनिल पारसकर पोलीस अधिक्षक कोल्हापूर
७. सौरभ त्रिपाठी पोलीस उपायुक्त ठाणे शहर
८. विनीता साहू. पोलीस उपायुक्त पुणे शहर
९. चिन्मय पंडीत पोलीस अधिक्षक अकोला
१० लोहित मतानी पोलीस अधिक्षक रेल्वे नागपूर
११ प्रकाश जाधव. पोलीस उपायुक्त पुणे शहर
१२. पौर्णिमा गायकवाड पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड १३. दत्तात्रय शिंदे पोलीस पोलीस उपायुक्त राज्य गुप्त वार्ता मुंबई
१४. प्रमोद कुमार शेवाळे पोलीस उपायुक्त अमरावती शहर
१५ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती
१६. मोक्षदा पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मुंबई
१७. कृष्णकांत उपाध्याय पोलीस अधिक्षक गडचिरोली.
१८ अंकित गोयल पोलीस अधिक्षक अहमदनगर
१९. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर
२० जयंत मीणा. पोलीस अधिक्षक भंडारा.
२१ अक्षय शिंदे पोलीस अधिक्षक पालघर
२२ संजय लाटकर पोलीस उपायुक्त मुंबई शहर
२३. तेजस्वी सातपुते पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण
२४. एम राजकुमार पोलीस उपायुक्त ठाणे शहर
२५. रविंद्र सिंह परदेसी पोलीस उपायुक्त मुंबई शहर.
२६. संग्रामसिंह निशाणदार. पोलीस उपायुक्त सोलापुर शहर
२७. मंजुनाथ शिंगे. पोलीस अधिक्षक गोंदिया.
२८. एम. व्ही एस. महेश्वर रेड्डी. पोलीस अधिक्षक सोलापुर
२९ शिवाजी राठोड. पोलीस अधिक्षक पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड
३० निमित गोयल पोलीस अधिक्षक हिंगोली
३१. योगेश कुमार गुप्ता. पोलीस उपायुक्त नागपूर शहर
३२. श्रीकांत परोपरकारी पोलीस अधिक्षक बुलढाणा. ३३ डी एस साकोरे. पोलीस अधिक्षक औरंगाबाद
३४. शहाजी उमप पोलीस उपायुक्त गुन्हे मुंबई शहर
३५. आनंद भोईटे. पोलीस उपायुक्त पुणे शहर
३६. विवेक मसाळ पोलीस उपायुक्त ठाणे शहर
३७ गजानन राजमाने. पोलीस प्रशिक्षण केंद्र नाशिक
३८. विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त मिरा भाईंदर
३९. अमित काळे. पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद
४० दिपाली दहाटे. पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना
४१ शशिकांत सातव पोलीस उपायुक्त मिरा भाईंदर
४२. सुनील कडासने पोलीस उपायुक्त मुंबई शहर
४३ कल्पना बारावकर. पोलीस उपायुक्त नागपूर शहर.
४४ अशोक दुधे. पोलीस उपायुक्त राज्य गुप्त वार्ता
४५. प्रणय अशोक पोलीस अधिक्षक वर्धा
४६. पंडीत कमलाकर. पोलीस उपायुक्त नागपूर शहर
४७ शैलेश बलकवडे. पोलीस अधिक्षक रायगड
४८ मिलिंद मोहिते. पोलीस उपायुक्त अमरावती
४९. राजा रामस्वामी पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक
५०. राकेश ओला पोलीस अधिक्षक बीड
५१. वसंत जाधव. पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड.
५२ मनिष कलवानिया पोलीस उपायुक्त मुंबई शहर
५३ शेख समीर अस्लम पोलीस उपायुक्त नागपूर ५६. श्रीधर जी. पोलीस उपायुक्त राज्य गुप्तवार्ता मुंबई
५४ पवन बन्सोड पोलीस उपायुक्त मुंबई शहर.
५५ अतुल कुलकर्णी. पोलीस अधिक्षक वाशिम.
५७. ए. एच. चावरिया पोलीस उपायुक्त नाशिक शहर.
५८. श्रीकांत धिवरे. पोलीस उपायुक्त मुंबई शहर
५९. संदिप दिवान. पोलीस उपायुक्त पुणे शहर.
६०. सारंग आवाड. पोलीस अधिक्षक यवतमाळ.
६१. संजय शिंत्रे. पोलीस अधिक्षक चंद्रपूर
६२. श्रीकांत पाठक, पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण .

