shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथील किंगफायटर या जुदो कराटे स्पर्धकांची हिमाचल प्रदेश येथे निवडीबद्दल प्रदीप गारटकर यांच्या हस्ते सत्कार.


इंदापूर येथील किंगफायटर या जुदो कराटे स्पर्धकांची हिमाचल प्रदेश येथे निवडीबद्दल प्रदीप गारटकर यांच्या हस्ते सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुडो स्पर्धेमध्ये इंदापूर शहरातील किंगफायटर या जुदो कराटे प्रशिक्षण संस्थेमधील स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पस्पर्धकांची
हिमाचल प्रदेश येथे निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला.  यावेळी उभयतांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आणि  पुढील वाटचालीस प्रदीप गारटकर यांनी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले, नागेश व्यवहारे, पप्पू पवार इ.उपस्थित होते. 
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन किरण राऊत यांनी केले.
close