shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर मधील कसबा व परिसरातून लसीकरणास चांगला प्रतिसाद.

इंदापूर मधील कसबा व परिसरातून लसीकरणास चांगला प्रतिसाद.
इंदापूर प्रतिनिधी:कसबा व परिसरातून लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास २०० नागरिकांनी याचा लाभ घेतला.उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्री.सुहास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे परिचारक अंकुश बळगानुरे यांनी नागरिकांचे लसीकरण केले.नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा क्रमांक ६ चे मुख्याध्यापक विलास शिंदे,शाळा क्रमांक ४ चे मुख्याध्यापक वासुदेव पालवे,सौ.वैजयंता घुगे,सचिन वाघमारे, दिनेश काळे,सुनिल लोखंडे,प्रा.निशांत पवार, आशिष देवकर,आदित्य कदम यांनी विशेष सहकार्य केले.
close