shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मा उपनगराध्यक्ष विजयराव जगताप पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..


शिर्डी । प्रतिनिधी :
शिर्डी नगरपंचायतीचे मा.उपनगराध्यक्ष विजयराव जगताप पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी साईबाबा सेवक हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू गफ्फारखान पठाण, भाजपा ओबीसी मोर्च्याचे तालुकाध्यक्ष भैय्या रासने, पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पाटील, थोरे, इंजिनीयर विशाल निकम, पत्रकार संजय महाजन, सागर गुंजाळ आदि उपस्थित होते.
close