shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगाव केतकी या ठिकाणी राष्ट्रमाता माॅ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन

निमगाव केतकी या ठिकाणी राष्ट्रमाता माॅ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन   
इंदापूर प्रतिनिधी: निमगांव केतकी या ठिकाणी राष्ट्रमाता माॅ साहेब जिजाऊ यांच्या ४२४ व्या जयंतीनिमित्त* प्रविण  मोबाईल शॉपी ( श्री संत सावता माळी चौक) निमगाव केतकी या ठिकाणी राष्ट्रमाता माॅ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन   निमगाव केतकी येथील ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले.
.
 यावेळी उपस्थित अंकुश  जाधव माजी सभापती पंचायत समिती इंदापूर,  किशोर पवार चेअरमन श्री गणेश पतसंस्थेचे निमगांव केतकी , तात्यासाहेब वडापुरे चेअरमन श्री बालाजी पतसंस्था निमगांव केतकी, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल  मिसाळ, एडवोकेट श्रीकांत करे ,अडवोकेट सचिन राऊत ,सामाजिक कार्यकर्ते संदीप  भोंग, बहुजन समाज पार्टीचे माजी प्रदेश सचिव श्री अजित ठोकळे , राऊत सर, माझी ग्रामपंचायत सदस्य सचिन मुलांनी, माणिक भोंग सामाजिक कार्यकर्ते कॉन्ट्रॅक्टर ,अमोल राऊत सामाजिक कार्यकर्ते, वस्ताद सचिन बनकर, सचिन देशमाने, गणेश शेळके, महेश मोरे, राहुल जाधव, पक्ष मित्र धनंजय राऊत, मंगेश घाडगे, भारत मिसाळ, हनुमंत माने, दादा किरकत, सोमनाथ कुचेकर ,आकाश बंडगर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते  दत्तात्रय मिसाळ, प्रवीण डोंगरे व निलेश भांगे यांनी केले होते.
सदर माहिती सामाजिक कार्यकर्ते धनंजय राऊत यांनी दिली.
close