shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विभागीय माहिती कार्यालयातदर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

विभागीय माहिती कार्यालयात
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
     इंदापूर प्रतिनिधी  (पुणे) दि.6 :-  मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. उपसंचालक (माहिती) डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे, माहिती सहायक गणेश फुंदे, गीतांजली अवचट तसेच विलास कसबे, वैशाली रांगणेकर, सचिन बहूलेकर, संजय गायकवाड, सुहास सत्वधर, स्वाती साळुंके, सुजित भिसे, संतोष मोरे, मोहन मोटे, सुनील झुंजार, संजय घोडके, सुमेध मनोर, पांडूरंग राक्षे, दिलीप कोकाटे, रावजी बांबळे, वर्षा कोडलिंगे, मीरा गुथालिया आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

close