पुनाळ । प्रतिनिधी:- पुनाळ(ता.पन्हाळा)येथील तंटामुक्त समीतीच्या अध्यक्षपदी शहाजी बळवंत चव्हाण यांची बिनविरोध निवड सर्वानुमते ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच युवराज रंगराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
अॕड.विक्रांत पाटील यांनी स्वागत केले.तडजोड करुन सर्व घटकांना न्याय देण्यासाठी कट्टीबद्द राहाणार असे सभेत ग्रामस्थांना अभीवचन शहाजी चव्हाण यांनी दिले.निवडीवेळी उपसरपंच पुष्पा विक्रांत पाटील,शामराव चौगले,सर्जेराव पाटील,सरदार बाडे,गिरीश पाटील,बाजीराव झेंडे,उदय चव्हाण,बळवंत पवार,यल्लाप्पा पोवार,उपस्थिती होतीत अभार ग्रामसेवक तानाजी पाटील यांनी मांडले.
शहाजी चव्हाण

