जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी.
इंदापूर प्रतिनिधी:जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडीमध्ये बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमांमध्ये संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे मुख्य प्रशासक गणेश पवार सर व सर्व विभागांचे पर्यवेक्षक, विद्यार्थी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संत गाडगे बाबांनी दिलेल्या वारसाप्रमाणे संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांन संत गाडगे बाबांचे भजन '' गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला'' आनंदाने गायले, मनोगत व्यक्त केले . संस्थेतील सहशिक्षिका शितल गुरव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, त्याच बरोबर त्यांनी दिलेला स्वच्छतेचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी शालेय परिसर व जय भवानी माता मंदिर परिसराची स्वच्छता केली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रशासक गणेश पवार सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

