shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ह.भ.पं अरुण गिरीजी महाराज यांचे शिर्डीत कीर्तन..!

शिर्डी । प्रतिनिधी :
शिर्डीतील भाविक भक्तांना आनंदाची बातमी शिर्डी माझे पंढरपुर साई बाबा रमावर या वचनाप्रमाणे आपली शिर्डी पंढरपूरच आहे मग पंढरपूर प्रमाणे दर एकादशीला किर्तन सोहळा करावा अशी साईंची व साई भक्तांची इच्छा आहे.

असा दृष्टांत देखील काही भक्तांना झालाय तो अनुभव भक्तांनी माननीय परम साई भक्त श्री साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजुभाऊ तुळशीराम कोते यांना सांगितला व तो आदेश समजून विजय भाऊ कोते ठरवले की दर महिन्याच्या मोठ्या एकादशी ला कीर्तनाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले चौथी सेवा ह. भ प श्री अरुण गिरीजी महाराज आहेर सोमवार दिनांक 14 l 3 l 2022 रोजी वेळ सायंकाळी 7 ते 9 वाजता होणार आहे कीर्तनाचे ठिकाण विजू भाऊ कोते यांच्या वस्तीवर शेवंताबाई मंदिराजवळ एअरपोर्ट रोड श्रीकृष्ण नगर शिर्डी येथे होणार असून भाविकांनी या सोहळ्याचा व किर्तन श्र व ना चा वसाई खिचडीचा लाभ घ्यावा चौथ्या कीर्तनाची सेवा प्रसाद नगर येथील रहिवाशी यांच्यावतीने होईल तरी भाविक भक्तांनी किर्तनाचा व साई खिचडी चा लाभ घ्यावा.
close