shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संदेश कार्ले यांच्या मातोश्री स्व.सौ.मैनाबाई तुकाराम कार्ले यांचें निधन..!

नगर । प्रतिनिधी :-
शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.संदेश तुकाराम कार्ले यांच्या मातोश्री स्व.सौ.मैनाबाई तुकाराम कार्ले यांचे सोमवार दि.१४ मार्च रोजी निधन झाले,त्यांचा दशक्रिया विधी उद्या २३ मार्च रोजी सकाळी ठीक ८:०० वा खंडाळा ता.नगर येथे होणार आहे.

कार्ले परिवार नगर तालुक्यातील सर्वच तमाम जनतेच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होतो हेच संस्कार या मातोश्रीने या परिवारावर केले आणि ते चिरंकाल असेच टिकत राहतील याच या मातृत्वास अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली...!

💐💐💐💐🙏🙏🙏🙏


close