shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदुर्खी खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी जालिंदर वाणी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार..!

शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन) :- नादुर्खी खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी जालिंदर वाणी यांची निवड झाल्याबद्दल साई संस्थान सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सचिव नबाजी डांगे सहसचिव विलास वाणी बाबासाहेब अनार थे उदय पाटील, आप्पासाहेब टेकाडे, प्रकाश कोल्हे, पाराजी वैद्य, रवींद्र कोतकर, सुभाष जाधव, संभाजी कोते, बाळासाहेब काटकर, ज्ञानेश्वर खरात व सेवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
close