shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रातील जनता सुखी संपन्न राहू दे- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

*महाराष्ट्रातील जनता सुखी संपन्न राहू दे- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*
इंदापूर :प्रतिनिधी 
 इंदापूर येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी कुटुंबियांनी पारंपारिक पद्धतीने गुरुवारी (दि.१७) होळीचा उत्सव साजरा केला.
     महाराष्ट्रातील जनता सुखी संपन्न राहू दे. आगामी काळात सर्व जनतेला निरोगी असे आयुष्य लाभावे व शेतकऱ्यांसाठी चांगले पाऊसमान होऊ दे, अशी प्रार्थना पूजन प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
   यावेळी भाग्यश्री पाटील, चित्राताई कोरटकर, राजेंद्र कोरटकर, राजवर्धन पाटील उपस्थित होते. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला होळी सणाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

close