shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगाव केतकी येथे श्री संत सावता माळी चौक नामफलकाचे अनावरण संपन्न.


निमगाव केतकी येथे श्री संत सावता माळी चौक नामफलकाचे अनावरण संपन्न.
संत सावता महाराजांची शिकवण कृतीत आणा. - संत सावता महाराजांचे वंशज ह भ प दादा महाराज वसेकर.
 इंदापूर प्रतिनिधी: दि ११ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९५ व्या जयंतीचे औचित्य साधून निमगाव केतकी येथे संत माळी चौक नामफलक उद्घाटन समारंभ व महात्मा जोतिराव फुले यांची जयंती श्री संत सावता माळी यांचे १७ वे वंशज ह भ प श्री दादा (महाराज) भिमराव वसेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्य सेवा परिक्षेतून पोलिस उपनिरिक्षक पदासाठी निवड झालेली सुप्रिया राजगुरु व बँक आँफ बडोदा अँग्रीकल्चर आँफिसरपदी निवड झालेला गणेश राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांस निमगाव केतकी येथील सर्व राजकीय , सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील सर्व आजी माजी पदाधिकारी , युवक , ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close