shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जोतीबाच्या नावाने चांगभलेच्या गजरात श्री जोतिबाची यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थित उत्साहात संपन्न .

जोतीबाच्या नावाने चांगभलेच्या गजरात श्री जोतिबाची यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थित उत्साहात संपन्न . 
'
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूरचे कूलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानची यात्रा आज दिनांक १६ -४- २०२२ रोजी संपन्न झाली.
  त्यावेळी यात्रेसाठी हजारो भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती . यावेळी उपस्थित देवस्थानचे पुजारी संदिप जाधव, रोहित जाधव, नारायण साळुंके, बाळासाहेब उंबरे ,श्री .जोतिबां देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री . अरविंद वाघ . जि.प. सदस्य अभिजीत तांबिले ,गटनेते कैलास कदम, माजी नगरसेवक गोरख शिंदे ,आर .पी.आय. चे शिवाजी मखरे, संदिपान कडवळे महादेव चव्हाण सर,हमीदभाई आत्तार,
बाबासाहेब घाडगे सर,  अॅड . किरण लोंढे इ . उपस्थित होते .
close