shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुरुवर्य उमा सुरेश जोगळेकर व डाॅ. सुरेश जोगळेकर यांचा सपत्निक सत्कार....!

        जुनी एस एस सी  अकरावी १९७५  बॅचच्या विद्यार्थ्याच्या वतीने गुरूवर्य शिक्षिका सौ. ‌उमा सुरेश जोगळेकर,व डाॅ. सुरेश जोगळेकर यांंचा त्यांच्या चंद्रशेखर सोसायटी येथील घरी जाऊन पुष्पगुच्छ, शाल,देऊन मिलिंद जाधव व पत्नी वर्षा जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी अनंत दाभोळकर, निर्मला परब-शेट्ये, निर्मला प्रभू-पै, स्मिता सावंत-मोरजकर, सुरेंद्र मोरजकर, अशोक घाडगे, सतीश मोरे, संदिप कामत, विलास पाटणकर सुनील कांबळे, आदी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी   ४८ वर्षानंतर प्रथमच भेटले होते.  यावेळी शाळेतील आठवणींना उजाळा दिल्याने सर्वानाच आनंद झाला. सगळ्यांच्या आठवणीत जोगळेकरबाईनीही भाग घेऊन मोठी रंगत आणली. यावेळी सर्वानुमते ठरवून ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सामुदायिक गेटटुगेदर करण्याचे निश्चित करण्यात आले.
close