shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रणमोडवाडी वि. का. से. सोसायटीच्या चेअरमन पदी ॲड.चंद्रशेखर पवार तर व्हॉइस चेअरमन पदी अशोक खंडागळे यांची बिनविरोध निवड.

रणमोडवाडी वि. का. से. सोसायटीच्या चेअरमन पदी  ॲड.चंद्रशेखर पवार  तर व्हॉइस चेअरमन पदी  अशोक खंडागळे यांची बिनविरोध निवड.

नवनियुक्त चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील मौजे रणमोडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेमधून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत श्री ब्रह्मनाथ शेतकरी परिवर्तन पॅनल ला १३ पैकी १२ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये आज राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल मधून चेअरमन पदी  ॲड.चंद्रशेखर पवार  तर व्हाईस चेअरमन पदी  अशोक खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  बी. एच .बंडगर यांनी काम पाहिले.

यावेळी सोसायटीचे नवनियुक्त संचालक गायकवाड रमेश सोपानराव, पवार अनिल गोरख, येवले अंकुश दगडू, रकटे भाऊसाहेब शिवदास, रणमोडे उदयसिंह पांडुरंग, रणमोडे संतोष तुकाराम, चिंचकर सुभद्रा ज्ञानदेव, रणमोडे वत्सला प्रल्हाद, गोसावी दत्तात्रय तुकाराम, खरात हिरालाल पांडूरंग व सेक्रेटरी दत्तात्रेय जाधव, विजयकुमार नलवडे, विकास हगवणे, शिपाई दादा जाधव इत्यादी उपस्थित होते. 
यावेळी नवनियुक्त सर्व संचालक, चेअरमन , व्हॉईस चेअरमन यांना फेटा व हर घालून त्यांचे स्वागत अभिनंदन केले.
 
यावेळी   सौरभ  पवार, किशोर रणमोडे पाटील, पांडुरंग रणमोडे मनोहर पवार महेश बोंद्रे योगेश खरात ,राजेंद्र महाडिक, विजय केंदळे ,बाळासाहेब वाघ, परशुराम सावंत, रणजित पवार, अनिल पवार ,आनंदराव सावंत,
अनिकेत  रणमोडे, गजानन बोंद्रे, सागर रणमोडे, फत्तेसिंह चव्हाण, गोरख खंडागळे, अशोक  घोलप, सचिन गोसावी, राहुल रणमोडे, विशाल रणमोडे व इतर कार्यकर्ते यांनी अभिनंदन  केले.
close