shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळीचे पै. संतोष पिसाळ यांचा परीट धोबी समाजामार्फत सत्कार संपन्न.

कौठळीचे पै. संतोष पिसाळ यांचा परीट धोबी समाजामार्फत सत्कार  संपन्न.

इंदापूर प्रतिनिधी: दि.२८मे२०२२ रोजी कौठळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या सन २०२२ ते २०२७ च्या संचालक मंडळ निवडणुकी मध्ये पैलवान संतोष नारायण पिसाळ यांची  निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष  हनुमंतराव घोडके यांनी सर्व समाज बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

त्याप्रसंगी नूतन संचालक  विलास मारकड सर यांचा देखील सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी  नवनाथ भोसले,नितीन  जगताप, सुनिल पवार , वसंत पाटोळे , .कालिदास पाटोळे,  सचिन पाटोळे, अतुल गायकवाड  लोंढे, राऊत, समाधान सोलनकर,   सुभाष पिसाळ ,  राहुल पिसाळ सर आदी मान्यवर उपस्थित होते .
close