शिर्डी । प्रतिनिधी :
आज केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी (वाणिज्य व उद्योग, खाद्य आणी सार्वजनिक वितरण मंत्रालय) हें सपत्नीक शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांचे शिर्डी या पुण्यनगरीत स्वागत भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केले.
यावेळी त्यांच्या सोबत शिर्डी शहर उपाध्यक्ष रवींद्र गोंदकर, भाजपा ओबीसी मोर्चा, राहाता तालुका अध्यक्ष स्वानंद रासने, सरचिटणीस योगेश बढे उपस्थित होतो.

