shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टाकळी ढोकेश्वरला महामांगलिक सोहळा-राजेश भंडारी यांची माहिती..;

पारनेर ।  प्रतिनिधी : 
कैवल्यधाम तीर्थ संस्थापिका श्रीमणीभद्रवीर उपासिका प. पू. गुरुवर्या श्री कैवल्यरत्नाश्रीजी म.सा. या मंगळवारी (दि. ३१) महामांगलिकसाठी टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे येणार आहेत. 

सदर कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार असून त्यांच्यासमवेत गुरुस्मृती श्रीजी पूज्य म.सा, पूज्य नमोतीर्थाश्रीजी म.सा. उपस्थित राहणार असल्याचे उद्योजक संतोष भंडारी व राजेश भंडारी यांनी सांगितले. भंडारी परिवारात मृगांश व लवीश या वारसदारांचे आगमन झाले आहे. यानिमित्त महामांगलिकसाठी गुरुवर्या श्री कैवल्यरत्नाश्रीजी म.सा.यांचे चरणस्पर्श टाकळी ढोकेश्वरला लागणार आहेत. 

..
close