shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रच्या दोन्ही संघाना विजेतेपद...!

महाराष्ट्रच्या दोन्ही संघाना विजेतेपद...!

मध्ये प्रदेश मधील देवास येते १९ वर्षा खालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा उस्ताहात पार पडल्या. 

महाराष्ट्रच्या मुलांच्या संघाने अंतिम फेरीत मध्यप्रदेश च्या संघाला (२-० सेट ) ने पराभूत करून विजेत्यापदावर आपले नाव कोरले. तर मुले व मुलींच्या मिक्स संघाने मुंबई संघास (२-० सेट ) ने पराभूत करून तृतीय क्रमांक पटकावला तसेच महाराष्ट्रच्या मुलींच्या संघास उपांत्य फेरीत आव्हान संपुष्ठात आले.

हिमाचल प्रदेश विरुद्द महाराष्ट्र या अटीतटीच्या लढतीत हिमाचल प्रदेश चा संघ १ गुणाने विजयी झाला. महाराष्ट्र मुलींचा संघ हा ४ क्रमांक आला. 

महाराष्ट्र मुलांचा संघ : शरद बडे , सुरज यादव, विवेककुमार  कुशवा , आशिष मिश्रा, सुरज मोहिते, सुफियान शेख,जॉन्टी राठोड, प्रणव माने, पंडित राठोड , रोहित डोहाळे

मुलींचा संघ : अनिशा माळी, राजेश्री माळी, साक्षी कुलकर्णी , मुष्कान अन्सारी , साक्षी चव्हाण , स्वरांगी शेलार , ट्वीनकल आनचंन ,प्रिया चव्हाण , साक्षी गोसावी , स्नेहल म्हात्रे .

 राष्ट्रीय डाॅजबाॅल स्पर्धत महाराष्ट्र मुले  विजयी व मुलीना 4 क्रमांक

*14 वी ज्यूनियर राष्ट्रीय डाॅजबाॅल स्पर्धा मध्यप्रदेश देवास येथे सुरू असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेते पद मिळाले असून मुले व मुली मिक्स स्पर्धेत महाराष्ट्र संघाला तृतीय क्रमांक पटकावला. तर मुंबईच्या मुलींच्या संघास*

द्वितीय क्रमांक पटकावला.

या संघाला शुभेच्छा देताना डाॅजबाॅल फेडरेशन इंडिया चे सचिव पी. एस.बरार सर ,छतीसगड राज्याचे सचिव अहेमद खाॅजा, मुंबई डाॅजबाॅल सचिव जगदीश अंचन सर  व महाराष्ट्र खेळाडू  शरद, आशिष, विवेक, सूरज, पंडित, रोहित, प्रणव , सुरज व ट्विंकल, मुष्कान, राजेश्री ,अनिसा मुंबई खेळाडू सानिका, Anshukha anchan, तेजल, यांचा उत्कृष्ट खेळ झाला.
close