नव्या विषय प्रमुखांची घोषणा
चंद्रपूर-किरण घाटे-
अ.भा.ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताच्या विविध विभाग प्रमुखांची केंद्रीय कार्यकारिणीने नुकतीच घोषणा केली आहे.
यात खालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला असल्याचे दीपक देशपांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातुन आज कळविले आहे.
प्रांत महिला जागरण प्रमुख
1)डॉ.जयश्री सातोकर,भंडारा
9420865483
सह महिला जागरण प्रमुख
2)संध्या पुनियानी,नागपूर
9823602865
विधी प्रकोष्ठ (लिगल सेल)
1)ऍड विलासजी भोसकर,नागपूर 9763189479
2)ऍड .राजेश पोहरे,यवतमाळ
9850411619
प्रचार प्रकोष्ठ ( मिडिया सेल )
1) दीपक देशपांडे, मूल चंद्रपूर
9403285344
2) अभय खेडकर,वाशीम(कारंजा लाड)
9921771080
पर्यावरण संरक्षण
1) संजय आयलवार, भंडारा 9623799802
2)नीता लाडे,वाशीम(कारंजा लाड)7030460105
रोजगार सृजन
1) हेमंत जकाते,अकोला
9604189314
2)डॉ केशव चेटूले, यवतमाळ
9422167056
कोषाध्यक्ष
1) संजय धर्माधिकारी,नागपूर
9420568219
2) श्रीपाद भट्टलवार
9850480213
विदर्भ प्रांत अध्यक्ष नारायणराव मेहरे सचिव नितीन काकडे, संघटनमंत्री अजय गाडे,पश्चिम क्षेत्रीय संघटनमंत्री गजानन पांडे, राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्या ॲड.स्मिता देशपांडे यांचेसह प्रांत कार्यकारिणीने नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे चंद्रपूर जिल्हा अ.भा.ग्राहक पंचायत कार्यकारिणी तर्फे सुद्धा स्वागत करीत अभिनंदनपर शुभेच्छा देण्यात आल्या आहेत व नवनियुक्त पदाधिकारी आपल्या कार्यात यशस्वी होतीलच असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


