shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेच्या ग्रँडमास्टर ओपन स्पर्धेचा उदघाटन समारंभ पुणे येथे उत्साहात संपन्न


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

  पुणे: दि. २ /  महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेच्या ग्रँडमास्टर ओपन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.

उदघाटन समारंभात पटावर चाल करताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व क्रीडा मंत्री श्री सुनीलजी केदार बुद्धीबळ संघटनेचे माजी अध्यक्ष मा.श्री अशोक भाऊ जैन व महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष मा श्री परीनय फुके, महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेचे सचिव श्री निरंजन गोडबोले व सहसचिव श्री यशवंत बापट इ. उपस्थित होते.
close