shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्त्रीयांनी ब्रा का वापरले पाहिजे..? ब्रा वापरण्यासंदर्भात शास्त्रीय माहिती काय सांगते..!



अहमदनगर ।  प्रतिनिधी :-
June 11, 2022 लाईफस्टाईल
ब्रे सियर वापरण्याचे आरोग्यविषयक फायदे कोणते? ब्रा वापरण्यासंदर्भात शास्त्रीय माहिती काय सांगते..
सोशल मीडियात ब्रा या विषयावर काहि दिवसांपासून उडालेल्या धुराळ्यामुळे बऱ्याच जणी ब्रेसीयरच्या वापराबाबत तर्क वितर्क काढत आहेत. त्यांच्या शंका दूर व्हाव्यात यासाठी हा  लेखप्रपंच. ब्रे सीयर वापरण्याचे फा यदे.. तर १.स्त न हा मेद पेशींनी बनलेला अवयव आहे.त्यात आधार देणाऱ्या काही लिग मेंट्स असतात पण त्या खूप बळकट नसतात.

विशेष करून एकदा स्त नाचा आकार वाढला की बाहेरून वेगळा आ धार गरजेचा असतो. ग रोदर पणात व स्त नपान चालू असताना हा आधार न मिळाल्यास स्त न ओघळू शकतात. आणि एकदा ओघळले की त्यानंतर प्ला स्टिक स र्जरी शिवाय दुसरा उपाय करता येत नाही.


 
२.स्त नांना नीट आधार न मिळाल्यास स्त नदुखी सुरू होते. ही स्त्रियांमध्ये नेहेमीच आढळणारी स मस्या आहे. यामध्ये योग्य मापाची ब्रा वापरणे आवश्यक आहे. खेळाडू स्त्रियांनी स्पोर्ट्स ब्रा वापरणे हितकारक आहे. ब्रे सीयर च्या वापरामुळे स्त्रीचे पोस्चर म्हणजे उभे राहणे आणि बसणे याची पद्धत सुधारते. पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते आणि त्यामुळे पाठीची आणि मानेची दुखणी कमी होऊ शकतात.

३.ब्रे सियरची निवड ९५% भारतीय स्त्रिया चुकीची ब्रा वापरतात असं लक्षात आले आहे. साधारणपणे कुठलाही विचार न करता अंदाजाने साईझ ठरवून मिळेल ती ब्रे सियर विकत घेण्याचा स्त्रियांचा कल आहे. हे स्त नाच्या आ रो ग्याच्या दृष्टीने सुध्दा चुकीचे आहे. ब्रा निवडण्यासाठी तीन साधे नियम आहेत.

१)कप साईझ निवडताना कप मोकळाही राहू नये तसेच ब्रेस्ट कोंबून बसवली जाऊ नये. कप साईझ A, B, C, D, E ट्रायल करून घ्यावेत. २) ब्रा चे खांद्यावरचे पट्टे त्वचेत रुतु नयेत तसेच निसटून येतील इतके सै लही नसावेत. ३)ब्राचे ३०, ३२, ३४ हे साईझेस ब्रे स्टच्या खालच्या भागाचे असतात. त्याचीपण व्यवस्थित ट्रायल घ्यावी.


 
स्त्रीला श्वास व्यवस्थित घेता यायला हवा व कुठलेही वळ छातीवर पडू नयेत. ब्रे सीयर चं मुख्य काम ब्रे स्ट ना योग्य तो आधार देणं हे असतं. काही जणी हेच विसरतात आणि खूप सैल ब्रा घालतात. ब्रे स्टचा आकार सुदौल दिसावा यासाठी ब्रा चे पट्टे ऍड जस्ट करणं गरजेचं आहे. ४.मानवी शरीरात अनेक आकार प्रकार असतात.

प्रत्येक स्त्रीला सुदौल स्त न असतीलच असं नाही. अशा वेळी ब्रे सीयर मुळे स्त नाचा आकार आणि उभार चांगला दिसल्यामुळे स्त्रीला नक्कीच आ त्म विश्वास निर्माण होतो हे नाकारता येणार नाही. ५.ब्रेसीयर रात्री झोपताना नक्कीच काढून ठेवावी. तसेच सैल झालेल्या ब्रे सीयर वेळेवर बदलणे पण आवश्यक आहे.

६.दिवसा ब्रे सीयर वापरताना जर आवळल्याचा फील येत असेल आणि खूप अन कम्फर्टेबल वाटत असेल तर तुमचा ब्रा साईझ चुकला आहे असं समजायला हरकत नाही. ७.ब्रे सीयर मुळे काही जणींना त्रा स होत असेल तर ब्रा ची निवड योग्य रीतीने करणे किंवा त्याही पेक्षा महत्वाचे स्त न सं बं धी काही स मस्या असेल तर वेळीच डॉ क्टरांकडे जाणे उत्तम.


 
अजून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वजनावर नियंत्रण असेल तर स्त नाच्या स मस्या कमी होतात. लठ्ठपणामुळे बोजड झालेल्या स्त नांना ब्रा चा आधार अत्यंत गरजेचा असतो. ८.आपल्या सगळ्यांनाच घरी आल्यावर घरचे कपडे घालून खूप छान आणि सुटसुटीत वाटतं म्हणून तेच कपडे घालून आपण बाहेर तर नाही ना जात? काही गोष्टी स माजात वापरताना स्त्री आणि पुरुष दोघांनाही पाळाव्यात लागतात.

उद्या पुरुष श र्टाची सगळी बटणं उघडी टाकून किंवा बरं वाटतंय म्हणून छोट्या शॉ र्टस घालून हिंडायला लागले तर चालेल का ? स्त्री काय किंवा पुरुष काय समजुतीने वागण्यातच शहाणपणा आहे . त्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे.
close