शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक १९ जून २०२२
श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या कु. अनघा हीचे महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष आणि सचिव यांचेकडून अभिनंदन..!!
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाची कु. वाणी अनघा संजय हिने इयत्ता १० वी मध्ये ९२.४०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या बद्दल तिचे अभिनंदन करताना महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष, तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस व एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका सचिव प्रशांत कराळे यांनी अभिनंदन केले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

