shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद ९ गट आणि पंचायत समिती १८ गणाची रचना जाहीर.तर सकारणहरकती ८ जून पर्यंत देण्याची मुदत.

इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद ९ गट आणि पंचायत समिती १८ गणाची रचना जाहीर.तर  सकारण
हरकती ८ जून पर्यंत देण्याची मुदत.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी होत असून आज
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद ९ गट आणि पंचायत समिती १८ गणाची रचना जाहीर झाली असून सदर गट गणाच्या गावांची  प्रारूप यादी पुणे जिल्हाअधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दि. २ जून २०२२ रोजी प्रसिद्ध केली.

सदर प्रारूप यादीतील  गट- गण  या मधील गावे  पुढील प्रमाणे:
*भिगवन शेटफळगढे गट* 

 *भिगवन गण* -
भिगवन, डिकसळ, कुंभारगाव, मदनवाडी, तक्रारवाडी. 

 *शेटफळगढे  गण*  - 
पोंधवडी, बंडगरवाडी, अकोले, वायसेवाडी,पिंपळे, शेटफळगढे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी, निंबोडी.

 *अंथूर्णे  - बोरी गट* 
 *बोरी  गण  -* भादलवाडी, डाळज नंबर २, डाळज नंबर २, कळस, पिलेवाडी गोसावीवाडी, बीरगुडवाडी, बोरी 

 *अंथूर्णे गण -* 
भरणेवाडी, जंक्शन, आनंदनगर अंथूर्णे, रणमोडेवाडी,

 *पळसदेव- बिजवडी गट* 

 *पळसदेव गण -* 

डाळज नंबर ३, पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी, बांडेवाडी, चांडगाव, भावडी, लोणीदेवकर, न्हावी, रुई ,मराडवाडी, थोरातवाडी,

 *बिजवडी गण*   -वरकुटे बुद्रुक, करेवाडी, बळपुडी, बिजवडी ,वनगळी, राजवडी, घागरगाव, पोंदकुलवाडी, गलांडवाडी १, नरूटवाडी, कौठळी.

 *वडापुरी-माळवाडी गट* 
 *माळवाडी गण -* 
अगोती१, अगोती २, कालठण २, गंगावळण, कळाशी, कालठण १, माळवाडी, पिंपरी खुर्द, शिरसोडी ,पडस्थळ, टाकळी, अजोती, सूगाव ,शहा.

 *वडापुरी गण -* 
 कांदलगाव, तरटगाव, सरडेवाडी, हिंगणगाव, बाभूळगाव,
भाट निमगाव, गलांडवाडी २, वडापुरी, अवसरी, बेडसिंगे,

 *निमगाव केतकी शेळगाव गट* -
निमगाव केतकी गण-
 तरंगवाडी ,गोखळी, व्याहाळी, कचरवाडी (निमगाव केतकी) निमगाव केतकी.
 *शेळगाव गण-* 
 शेळगाव, कडबनवाडी, गोतंडी,  हगारवाडी ,
शिरसाटवाडी. 

 *सणसर बेलवाडी गट* 
 *सणसर गण -* 
शिंदेवाडी, काझड ,सणसर, भवानीनगर ,जाचकवस्ती ,
सपकळवाडी, हिंगणेवाडी, 

 *बेलवाडी गण-* 
तावशी ,पवारवाडी, घोलपवाडी ,उद्धट, बेलवाडी ,थोरातवाडी, जांब ,कुरवली, मानकरवाडी .

 *लासूर्णे  वालचंदनगर गट* - 
 *लासूर्णे गण -* 
कळंब, लासूर्णे, कर्दनवाडी, परिटवाडी ,चव्हाणवाडी, बंबाडवाडी, चिखली.

 *वालचंदनगर गण -* 
 घोरपडवाडी, निमसाखर ,दगडवाडी, निरवांगी ,वालचंदनगर.

 *काटी वरकुटे खुर्द गट* -

 *वरकुटे खुर्द गण* -
 झगडेवाडी, पंधारवाडी, वरकुटे खुर्द, जाधववाडी, सराफवाडी, पिटकेश्वर, रेडा.रेडणी ,खोरोची. 

 *काटी गण -* 
काटी,शेटफळहवेली, भोडणी ,बोराटवाडी , चाकाटी,लाखेवाडी .


 *बावडा - लुमेवाडी गट-* 

 *बावडा गण -* 

भांडगाव ,सुरवड ,वकीलवस्ती ,
बावडा, गणेशवाडी.

 *लुमेवाडी गण -* 

पिठेवाडी , निरनिमगाव, कचरवाडी( बावडा), सराटी, लुमेवाडी ,गोंदी ,ओझरे, पिंपरी बु ,गिरवी ,टणू,नरसिंहपुर.

सदर गट गण रचना मध्ये ज्या लोकांच्या काही हरकती असतील त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे दिनांक ८ जून २०२२ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात यानंतरच्या तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी विचारात घेणार नाहीत. 
close