shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरवांगी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व*

*निरवांगी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद वर्चस्व*
   - भाजपची12-1ने सरशी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन.
    इंदापूर प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने निरवांगी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत 12-1असा विजय संपादन करीत एक हाती सत्ता मिळवली आहे.
   रमेश गायकवाड, दत्तात्रय पोळ, महादेव चव्हाण,  सुरज जाधव , सचिन सहदेव रासकर ,बाळासो काशीद , पोपट पोळ , राजेंद्र गुरव , केशराबाई जाधव , सुजाता पोळ , सागर कांबळे,पारेकर दादाराम महादेव या विजयी उमेदवारांचे हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
close