shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेवासा तालुका उत्तर जिल्हा सहसचिव पदी येवले मेजर यांची निवड..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 रविवार दिनांक १२ जून २०२२

नेवासा तालुका उत्तर जिल्हा सहसचिव पदी येवले मेजर यांची निवड..!!
अहमदनगर : सैनिक फेडरेशन या संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या वतीने सैनिक फेडरेशन च्या वतीने (निवृत्त) मेजर श्री. बाळकृष्ण येवले यांनी माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार थांबवण्यासाठी उत्तम प्रकारे कार्य केलेले आहे. 
      याची दखल घेऊन सैनिक फेडरेशन या संघटनेच्या नेवासा तालुका उत्तर जिल्हासहसचिव पदी त्याची नुकतीच निवड करण्यात आली आहे नियुक्ती पत्र हे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत (निवृत्त) यांनी दिले.मेजर श्री. येवले यांच्या निवडी बद्दल तिरंगा माजी सैनिक सेवा संघ उंबरे ब्राम्हणी येथील पांच्कृशितील अनेक नागरिक तसेच सर्वच माजी सैनीक यांनी देखील अभिनंदन केले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close