shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चंद्रपूरात पुर परिस्थितीचा सामना करणा-या नागरिकांना मदतीचा हात !

                            

चंद्रपूर ▪️ किरण घाटे ▪️




चंद्रपुरात अतिवृष्टीमुळे पुराचा सामना करीत असलेल्या नागरिकांना चंद्रपूर पैंथर आर्मी (स्वराज्य संविधान रक्षक सेना) तर्फे निरंतर मदत पुरवण्यात. येत आहे.दरम्यान आज शनिवारी सकाळी पूर परिस्थितीचे निरीक्षण करण्यात आले. या शिवाय सरदार पटेल प्राथमिक शाळा रामनगर येथे भेट देऊन त्यांना आवश्यक खाद्य पदार्थ  पुरविण्यात आले . आपदग्रस्तांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या  यावेळी जिल्हा अध्यक्ष राकेश काळे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई बनाईत  ,सुवर्णा रत्ने, अश्विन पेटकर, वसीम खान, प्रवेश रामटेके, राहुल पतरंगे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

close