shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा- अशोक कदम !!

शैक्षणिक साहित्य  व उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप
 
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :- 
शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकरावजी मेटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंग्राम केजचे शहराध्यक्ष अशोक अध्यक्ष कदम यांच्या वतीने वसंत प्राथमिक शाळा व बचपन इंग्लिश स्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप व उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करून साजरा करण्यात आला. 


या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय मान्यवर मा.बीड जिल्हा उपाध्यक्ष किसन दादा कदम ता.अध्यक्ष नामदेव बप्पा गायकवाड जिल्हा युवक सरचिटणीस गणेश भैय्या खांडेकर  युवक ता.अध्यक्ष अमोल भैय्या पोपळे, मार्गदर्शक बाळासाहेब गलांडे, लिंबराजी वाघ, दादा वाघमारे अशोक काळे, बाळासाहेब चाळक सोशल मिडीया ता.अध्यक्ष दिपक कोल्हे  प्रवासी वाहतूक ता.अध्यक्ष विशाल नाईकवाडे विद्यार्थी आघाडी केज शहर अध्यक्ष रत्नदिप वाघमारे विद्यार्थी युवा नेता अदित्य नागटिळक सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
close