संपन्न
श्रीरामपूर (शौकतभाई शेख) : पुणेस्थित प्रा. डॉक्टर आनंद बल्लाळ यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन समारंभानिमित्त डाॅ.मुज़फ्फर सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयात कविसंमेलन आयोजित करण्यात आले.
या कविसंमेलनात कवयित्री इंदुमती गोयल, डॉ. देविदास इंदा पवार, प्रा. डॉ. विजय लोंढे, प्रा. डॉ. रुपाली अवचरे,सर्वश्री सीताराम नरके,उमाकांत अदमाने जनाब इंतेख़ाब फ़राश व अनेक विद्यार्थी नवकविंनी भाग घेतला.
प्रा. रुपाली यांनी सूञसंचलन केले तर प्रा.विजय लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

