माजी राज्यमंत्री तथा राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष,कार्यसम्राट लाडके, आणि लोकप्रिय आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांना वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा..!!
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात अभ्यासू राज्यमंत्री म्हणून अल्पावधीत दबदबा निर्माण करणारे; राज्यभरात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे ; राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न मार्गी लावणारे; सुशिक्षित, सुस्वभावी, सृजनशील युवा नेतृत्व माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा..!!
"केव्हा शब्द न देता शब्द पूर्ण करण्याची धमक असणारे,
जिल्हाला लाभलेले तरुण,तडफदार,आणि उत्तुंग युवा नेतृत्व,
नामदार तथा राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार प्राजक्ता दादा तनपुरे यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा..!!
💫शुभेच्छुक-
श्री.मच्छिंद्र दगडु सोनवणे
तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पार्टी.

