shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुशिक्षित, सुस्वभावी, सृजनशील युवा नेतृत्व माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!💫शुभेच्छुक-⏰बाबासाहेब लक्ष्मण भिटे.⏰माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अहमदनगर.⏰बाबासाहेब भिटे मित्र मंडळ वांबोरी.

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                       मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात अभ्यासू राज्यमंत्री म्हणून अल्पावधीत दबदबा निर्माण करणारे; राज्यभरात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे ; राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न मार्गी लावणारे; सुशिक्षित, सुस्वभावी, सृजनशील युवा नेतृत्व माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!

💫शुभेच्छुक-
⏰बाबासाहेब लक्ष्मण भिटे.
⏰माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अहमदनगर.
⏰बाबासाहेब भिटे मित्र मंडळ वांबोरी.
 यांचेकडून राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघाचे लाडके आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा🎊🎉✨ 
💫

close