शिर्डी । प्रतिनिधी :
नूकतेच काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाचे पाणी छत्रपती कोमलेकस मध्ये घुसल्याने राहाता येथील व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
त्या बाबतची माहीती शिवसेना नेते यांनी मंत्री घोलप यांना देताच माजी मंत्री बबनराव घोलप यांनी नूकसान ग्रस्त छत्रपती कॉम्प्लेक्स गालेधारकाची भेट घेऊन नुकसानीबद्दल मुख्याधिकारी यांना जाब विचारला व तात्काळ नुकसानीबद्दल पंचनामे करून नुकसानीची जबाबदारी नगरपरिषद ने सिकारून गाळेधारकांना मदत करा असे सांगीतले.
कृती आराखडा तयार करून वारंवार होनार्या नुकसानीबद्दल ठोस पावले उचलून योग्य त्या उपाय योजना राबविचया सूचना केल्या.यावेळी शिवसेना नेते राजेंद्र पठारे नगरसेवक सागर लूटे भागवत लांडगे सह व्यापारी संकुल गालेधारक व शिवसेना कार्यकर्ते बहुसंख्य ने उपस्थित होते.

