औरंगाबाद । प्रतिनिधी सतिश लोखंडे :- मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली येथे ज्योती ताई उंदीरवाडे सामाजिक कार्यकर्त्या व अध्यक्षा. तनिष्क सामाजिक बहुउद्देशीय संस्था.यांनी बॅनर ,होडींग ,व कुठल्याही प्रकारचे होटेल मध्ये सेलिब्रेशन न करता सामाजिक बांधिलकी ची जान ठेवून एक समाजासमोर एक नवा आदर्श तयार करून वृध्दश्रमात वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले.दिनांक .१४/९/२०२२ रोजी गडचिरोली येथील वृध्दश्रमात जावून वयोवृद्ध व जेष्ठ नागरिकाला फराळ,कपडे, व देणगी आणाज ,देवून त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला.
यावेळी मातोश्री वृद्धाश्रम चे व्यवस्थापक गंगाधर चड्डेवार व रोहनकर बाई कर्मचारी , तन्मय उंदिरवाडे, यशोधरा दुर्गे, क्षिप्रा मेश्राम, अर्चना मानकर, प्रज्ञा दुर्गे, वैष्णवी दुर्गे,इ.पदधिकारी व आश्रमधील वयोवृद्ध जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

