shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झारसूगुडा येथे ट्रक - बसच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
ओडीशातील झारसुगुडा येथे‌ एक भीषण रस्ता अपघात झाला आहे.येथील झारसुगुडा-संभलपूर बीजू द्रूतगती मार्गावर कोळसा वाहुन नेणारी ट्रक व बसच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

धडक दिल्याने हा अपघात झाला.या अपघातात २०हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
बस कर्मचाऱ्यांना जेएसडब्ल्यू प्लांट मधून झारसूगुडा शहरात घेऊन जात होती.मिळालेल्या माहितीनुसार ,थेलाकुली येथील‌ जेएसडब्ल्यु प्लान्टच्या बसमध्ये ६०हुन अधिक कर्मचारी होते.सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
close