मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर २०२२
"महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात अभ्यासू राज्यमंत्री म्हणून अल्पावधीत दबदबा निर्माण करणारे; राज्यभरात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे ; राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न मार्गी लावणारे; सुशिक्षित, सुस्वभावी, सृजनशील युवा नेतृत्व माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!
💫शुभेच्छुक-
⏰ श्री. कृष्णा पोपळघट -सर्पमित्र, वन्यजीव संरक्षक .
⏰ श्री.गोविंद दहिवाळकर.- युवा उद्योजक राहुरी.
यांचेकडून राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघाचे लाडके आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा🎊🎉✨
💫

